Shekhar Deorukhkar

  • 3 years ago
सुरेश कलमाडी यांच्या सचिवाला अटक
पुणे - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा गैरव्यवहार प्रकरणी खासदार सुरेश कलमाडी यांचे स्वीय सचिव शेखर देवरूखकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (शुक्रवार) पुण्यात अटक केली.

Recommended