• 3 years ago
राज्यातील विविध प्रकल्प राज्याबाहेर जात असताना 'देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरातवर जास्त प्रेम आहे' असा आरोप कायम विरोधकांकडून केला जातो.याच टीकेवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताच्या लोकसंवाद या कार्यक्रमात उत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला का जातात? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस याचे उत्तर ऐका..

.

Category

🗞
News

Recommended