एका धर्माने दुसऱ्या धर्माचा अपमान करू नये - रामदास आठवले

  • 2 years ago

एका धर्माने दुसऱ्या धर्माचा अपमान करू नये, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलंय. तसेच मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेचा त्यांनी निषेध केला.

Recommended