नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे- रामदास आठवले

  • 2 years ago

काँग्रेस पक्षावर होत असलेला अत्याचार लक्षात घेता नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलाय.

Recommended