• 3 years ago
पाटणकर घराण्याचे मूळ गाव पाटण (ता. कराड, जि. सातारा). छत्रपतींच्या सेवेत या घराण्याने स्वामीनिष्ठा कशी असावी, आदर्श घालून दिला. माजी मंत्री विक्रमसिंहराजे पाटणकर व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर हे या घराण्याचे वंशज.

'सकाळ' कोल्हापूरचा 'जगणं लाईव्ह' दिवाळी अंक सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. या अंकामध्ये बातमीदारांनी केलेले रिपोर्ताज आपल्याला वाचता येतील. ते रिपोर्ताज व्हिडिओच्या स्वरुपामध्ये येथे पाहता येतील. तेव्हा हे रिपोर्ताज तुम्ही नक्की अनुभवा आणि आपल्या स्नेहीजनांसोबत शेअरही करा. #JaganeLive

व्हिडिओ : बी. डी. चेचर,  मोहन मेस्त्री, नितीन जाधव, सुयोग घाटगे
व्हिडिओ एडिटिंग : राजेंद्र हंकारे, सुमित कदम

Category

🗞
News

Recommended