Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2021
सप्टेंबर महिन्याचा निर्मात्यांनी घेतला धसका
तीस सप्टेंबरच्या शुक्रवारची बॉलिवूडमधल्या भल्याभल्यांनी धसका घेतला आहे. त्यामागे कारणही तसेच आहे. या दिवशी एक दोन नव्हे तर तब्बल सात चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे काही बड्या निर्मात्यांनी आपले चित्रपट पुढे ढकले आहेत.

Category

🗞
News

Recommended