औरंगाबाद-कचऱ्यात दगड माती टाकून वजन वाढवून महापालिकेची फसवणूक करणाऱ्या पी गोपीनाथ रेड्डी यांचा ठेका रद्द करावा व घनकचरा विभागाचे प्रमुख भोंबे यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी एम आयएम नगरसेवक आक्रमक झाले होते महापौर योग्य निर्णय घेत नसल्याने व चोरांना पाठीशी घालत असल्याने त्यांनी महापोरांच्या डायस समोर ठिय्या आंदोलन करत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला यावेळी एमआयएमच्या सात नगरसेवक निलंबित करण्यात आले तसेच, एमआयएमचे नगरसेवक अबु आली हशमी यांना मनपाच्या पोलिस अधिकारी व सुरक्षा कर्मचारी यांनी सभागृहातून खेचत बाहेर उचलून नेले
Category
😹
Fun