प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी 3 मार्च रोजी 53 वा वाढदिवस साजरा केला वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला त्यांच्या घरी एका म्युझिक पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती या पार्टीचा व्हिडिओ फरहान अख्तरनेही शेअर केला आहे ज्यामध्ये तो तबला वादन करताना दिसतोय
Category
😹
Fun