गेल्या आठवड्यात दिल्लीतील हिंसाचारात जवळपास 47 जणांनी आपला जीव गमावला तेथे अजूनही परिस्थिती पूर्णपणे सामान्य झालेली नाही दिल्लीतील हिंसाचाराबद्दल अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली अशा स्थितीत सोमवारी जेव्हा 'सूर्यवंशी'चा ट्रेलर लाँच झाला होता तेव्हा दिग्दर्शक रोहित शेट्टीकडून दिल्ली हिंसाचाराबद्दल त्याची प्रतिक्रिया माध्यमांनी जाणून घेतली
Category
😹
Fun