बॉलिवूड डेस्क: दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी 'सूर्यवंशी' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला आहे या ट्रेलरमध्ये अॅक्शनची ट्रीट प्रेक्षकांना मिळाली आहे चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ, अजय देवगन, रणवीर सिंग महत्त्वाच्या भूमिकेत आहेत ट्रेलर लाँच इव्हेंटला कलाकारांसोबत करण जोहर आणि रोहित शेट्टी हजर होते यावेळी या सर्व कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी, एका पत्रकाराने रणवीर सिंगला असा प्रश्न विचारला, ज्यावर अक्षय कुमार संतापल्याचं पाहायला मिळालं तुम्ही असा प्रश्न विचारु शकत नाही, असं अक्षयने यावेळी म्हटलं
रिपोर्टरचा हा प्रश्न ऐकून रणवीर गप्प बसला
रिपोर्टरचा हा प्रश्न ऐकून रणवीर गप्प बसला
Category
😹
Fun