औरंगाबाद (संतोष देशमुख) - महानगर पालिका प्रशासनाने मंगळवारी सकाळी 1130 वाजता औरंगपुरा येथील प्रमुख बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहिम राबवली यात अतिक्रमण विरोधी पथकाने जेसेबी चालवून अतिक्रमण हटवले यावेळी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय आणि पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद सुद्धा उपस्थित होते शहरातील पैठणगेट ते कुंभारवाडा परिसरापर्यंत अशीच कारवाई होत आहे
Category
😹
Fun