दक्षिण दिनजापूर (पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस नेत्याच्या नेतृत्वात जमावाने दोन महिलांना रस्त्यावर फरपटत नेत त्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे महिला शिक्षिकेने रस्ते निर्माणासाठी आपली जमीन बळकावण्यास विरोध दर्शवल्याचे सांगितले जात आहे यावर संपप्त झालेल्या तृणमूल समर्थकांनी तिला बांधून सुमारे 30 फूट रस्त्यावर फरपटत नेले यावेळी शिक्षिकेच्या मोठ्या बहिणीने विरोध केला असता फरपटत नेत मारहाण करण्यात आली
Category
😹
Fun