यवतमाळ - यवतमाळमध्ये बुधवारी भारत बंद दरम्यान बंद समर्थन आणि दुकानदारामध्ये वाद झाला दुकान बंद करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांच्या अंगावर दुकानदाराने मिरचीची पूड फेकली यामुळे रागावलेल्या प्रदर्शकर्त्यांनी दुकानावर दगडफेक केली यानंतर व्यापारी आणि आंदोलकांमध्ये हाणामारी झाली हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करत त्यांना तेथून पळवून लावले
Category
😹
Fun