नाशिक-एसटी बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याकडेला असलेल्या विहिरीत कोसळली या दुर्घटनेत 20 प्रवासी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे तर 30 जणांना वाचवण्यात यश आले आहे बस नाशिकहून धुळ्याला जात असताना हॉटेल देश विदेश समोर मेशी शिवारात टायर फुटल्याने महामंडळाच्या बसचे समोरून येणाऱ्या रिक्षावर बस आदळून हा अपघात झाला
Category
😹
Fun