• 4 years ago
प्रविण देशपांडे



परभणी - साईबाबा जन्मस्थळाचा वाद सुरू असतानाच पाथरी येथील साई मंदिरात मंगळवारी सकाळी महाआरती पार पडली या आरतीला खासदार संजय जाधवांसह आमदार राहुल पाटील, डॉ विवेक नावंदर, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार बाबा जानी, राजेश विटेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तत्पूर्वी पथरी साई मंदीरात भाविकांची दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या

Category

😹
Fun

Recommended