औरंगाबाद-भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा लोकसभेत मंजूर झाला या कायद्याला देशभरात विरोध होत आहे शहरातील मायनॉरिटी फ्रंटच्या वतीने या कायद्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती तसेच या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात 13 जानेवारी रोजी मायनॉरिटी फ्रंटच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे त्याची प्राथमिक सुनावणी 22 जानेवारी रोजी होणार आहे अशी माहिती मायनॉरिटी फ्रंटचे अध्यक्ष फेरोज खान यांनी बुधवार (15 जानेवारी) रोजी एका पत्रकार परिषदेत दिली
Category
😹
Fun