मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यावर मजुरांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे मजुर रस्त्याकडेला काम करत असताना कप्तान मलिक यांनी त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओत मजुर कप्तान यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते
Category
😹
Fun