मुंबई - स्कूटीवर जाणाऱ्या तीन युवकांना अडवणे ट्रॅफिक पोलिसाला चांगलेच महागात पडले स्कूटी चालकाने पोलिसाच्या तावडीतून वाचण्यासाठी थेट त्यांच्याच अंगावर स्कूटी घातली यामध्ये पोलिस गंभीर जखमी झाला आहे त्यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे शनिवारी घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे यानंतर तिन्ही युवकांना अटक करण्यात आली आहे
Category
😹
Fun