मनीला- फिलीपाइन्समधील सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेला ‘ताल’ ज्वालामुखी सोमवारी सकाळी सक्रिय झाला शास्त्रज्ञांनी सांगितल्यानुसार पुढील काही तासात ज्वालामुखीचा उद्रेक होईल ताल तलावावर असलेला हा ज्वालामुखी सक्रिय झाल्यामुळे मनीलामधील हवामनात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे यातून निघणारा लाव्हा 10-15 किलोमीटरपर्यंत पसरला आहे धोका लक्षात घेता प्रशासनाने 8 हजार लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे असा संशय व्यक्त करण्यात येतोय की, ज्वालामुखीचा लाव्हा ताल तलावात पडुन आसपासच्या परिसरात त्सुनामी येऊ शकते
Category
😹
Fun