• 4 years ago
औरंगाबाद- दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील स्टुडंट्स युनियनच्या अध्यक्ष आइशी घोष आणि जेएनयूतील इतर विद्यार्थ्यांवर अभाविपच्या(ABVP) गुंडांकडून झालेल्या भ्याड व क्रूर हल्याचा निषेध करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व आंबेडकरवादी-डाव्या पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी व विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी निषेध आंदोलन केले

Category

😹
Fun

Recommended