औरंगाबाद - अब्दुल सत्तार हे हिरवा साप असून त्यांनी गद्दारी केली आहे अब्दुल सत्तारमुळेच औरंगाबाद जिल्हापरिषदेत भाजपचा उपाध्यक्ष झाला आहे याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे अशा गद्दारांना पवित्र मातोश्रीची पायरी चढू देऊ नका असे पक्षप्रमुखांना सांगणार असल्याचे खैरे म्हणाले
Category
😹
Fun