कोल्हापूर - कोल्हापुरातील पूरग्रस्त महिला गेल्या तीन दिवसांपासून पंचगंगा नदीत आंदोलन करत आहेत मायक्रोफायनान्सचे कर्ज माफ व्हावे यासाठी हे आंदोलन सुरू आहे दरम्यान हे आंदोलन आणखी चिघळले आहे आंदोलक महिलांचे निवेदन स्वीकारण्यासाठी शिवसेना खासदार धैर्यशील माने येथे आले होते त्यावेळी महिलांनी थेट त्यांच्यासमोरच पंचगंगा नदीत उड्या घेतल्या
Category
😹
Fun