एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे यांनी दिव्य मराठीच्या रातरागिनी नाईट वॉकसाठी येण्याचे आवाहन केले

  • 4 years ago
दिव्य मराठीच्या मौन सोडू चला बोलू उपक्रमांतर्गत 22 डिसेंबर रोजी रातरागिनी नाइट वॉकचे आयोजन करण्यात आले आहे एमीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉसुधीर गव्हाणे यांनी या नाइट वॉकसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे

Recommended