त्वचा गळून पडायला लागली, धूर निघाला तेव्हा कळले अॅसिड हल्ला झाला

  • 4 years ago
औरंगाबाद - अॅसिड हल्ला झाल्यानंतर जेवढ्या वेदना त्वचेला होतात, त्याहून कयेक पटीने अधिक त्रास समाजाच्या टोमण्यांमुळे होतो अॅसिड हल्ला झाल्यानंतर नेमके काय घडते खरोखर चित्रपटांमध्ये आणि टीव्ही सीरियलमध्ये दाखवल्याप्रमाणे प्लास्टिक सर्जरीने लगेच चेहरा दुरुस्त करता येतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे बबिता पाटणी यांनी दिली आहेत त्यांच्यावर जो अॅसिड हल्ला झाला तो प्रत्यक्षात दुसऱ्या मुलीसाठी होता ज्या वयात बबिता कंपनी सेक्रेटी होण्याची तयारी करत होत्या, त्याचवेळी त्या नराधमाने अवघ्या दोनच मिनिटांत बबिताचे आयुष्य बरबाद केले

Recommended