• 5 years ago
मुंबई-'ज्या व्यक्तीला आपला मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्या असण्या-नसण्याने पक्षाला काहीच फरक पडणार नाही,' असा घणाघात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला भाजपच्या माजी आमदार पंकजा मुंडे यांनी 12 डिसेंबरला भगवानगडावर केलेल्या भाषणात महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे, उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले त्यावर खा संजय काकडेंनी प्रतिक्रीया दिली

Category

😹
Fun

Recommended