उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातील एका गावात ऑर्केस्ट्रा डान्सर तरुणीर गोळी झाडण्यात आली येथील सरपंचाच्या मुलीच्या लग्नात काही तरुणी स्टेजवर डान्स करत होत्या त्यातच अचानक त्यांनी नाचणे बंद केले यावर संतप्त सरपंचाच्या कुटुंबातीलच एकाने तिच्यावर गोळी झाडली ही गोळी तिच्या गालावर लागली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे या गोळीबारात सरपंचाचा एक नातेवाइक देखील जखमी झाल्याचे सांगितले जात आहे
Category
😹
Fun