• 5 years ago
परभणी
- शहरातील शिवाजी महाराज चौकात आज(गुरूवार) दुपारी एका धावत्या स्कुटीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे चालकाने सतर्कता बाळगत तातडीने गाडी रस्त्याच्या बाजूस लावल्यानंतर गाडीतून आगीचा भडका उडून अवघ्या दहा मिनिटाताच जळून खाक झाली

Category

😹
Fun

Recommended