पुणे- पुण्यातील सनसिटी चौकात हातचलाखीने 24 हजार पाचशे रुपये लुटल्याची घटना घडली आहे सनसिटी चौकात असलेल्या एका मेडिकल शॉपमध्ये एक ईराणी जोडपे आले आपण परदेशी आहोत, आम्हाला भारतयी चलनातील नोटा पाहायच्या आहेत, असे सांगितले त्यानंतर दुकादाराने त्यांना गल्ल्यातील 50 हजारांचे बंडल काढून दाखवले हे पैसे दाखवत असताना पुरुषाने आपल्या हात चलाखीने त्या बंडलमधील 24 हजार 500 रुपये काढून घेतले त्यावेळेस त्या दुकानदाराला हा प्रकार लक्षात आला नाही पण, दुकानातील सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला
Category
😹
Fun