• 5 years ago
बॉलिवूड डेस्क : 'मरजावा'च्या मेकर्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रितेश देशमुख आपले पात्र विष्णुसाठी किती मेहनत करतो आहे ते दाखवले गेले आहे रितेशने ते पात्र आपलेसे करून घेतेले आहे चित्रपटात तो 3 फुटाचा व्हिलन बनला आहे, ज्याचे शूटिंग करणे रितेशसाठी काही सोपे काम नव्हते या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, तारा सुतारिया आणि रकुलप्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप झवेरी आहे आणि हा चित्रपट 15 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे या व्हिडिओमध्ये इतर कलाकारांनीही रितेशविषयी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत तसेच सर्वांनी रितेशचे खूप कौतुकही केले

Category

😹
Fun

Recommended