गेल्या पाच वर्षात जनतेची फसवणूक करण्याचा धंदा राज्यातील सरकारने चालवला आहे, तो निदान आता तरी बंद करावा एकरी मदत जाहीर केल्याशिवाय तरतूद हा शब्द अर्थशून्य असून 10 हजार कोटींची तरतूद केल्याचा सरकारी आदेश दाखवावा, असे जाहीर आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले आहे
Category
😹
Fun