अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव पाटील यांना धमकीचे फोन

  • 5 years ago
औरंगाबाद / पुणे - 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवर काही नाराज व्यक्ती समाज माध्यमातून व फोनवर शिवराळ भाषेत धमकी देत आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक कौतिकराव ठालेपाटील यांना या धमक्या येत आहेत दिव्य मराठीने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे

Category

😹
Fun

Recommended