Ujjwal Nikam On Deshmukkh Case: संतोष देशमुख प्रकरणी फॉरेन्सिक लॅबचे पुरावे आरोपींच्या वकिलांना देणार
: बीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) आज (10 एप्रिल) बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी जे कागदपत्र मागितली होती ती सर्व देण्यात आली. तर फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढील तारखेला तुमच्या वकिलांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांनी पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सुनावणीची दरम्यानची माहिती दिली. आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याने काही कागदपत्रे मागतील ती दिली आहेत. सीलबंद दस्तावेज आहेत ते सील उघडल्यानंतर देऊ, असं उज्ज्वल निकम म्हणाले. आरोपीच्या वकिलांनी मागितलेली सर्व कागदपत्र सादर केली. तसेच संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडीओ न्यायलयात हजर केला, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
: बीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) आज (10 एप्रिल) बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी जे कागदपत्र मागितली होती ती सर्व देण्यात आली. तर फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढील तारखेला तुमच्या वकिलांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांनी पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सुनावणीची दरम्यानची माहिती दिली. आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याने काही कागदपत्रे मागतील ती दिली आहेत. सीलबंद दस्तावेज आहेत ते सील उघडल्यानंतर देऊ, असं उज्ज्वल निकम म्हणाले. आरोपीच्या वकिलांनी मागितलेली सर्व कागदपत्र सादर केली. तसेच संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडीओ न्यायलयात हजर केला, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
Category
🗞
NewsTranscript
00:00विशेर सरकारी वकील उज्वल निकम बोलता है थेट साविया
00:30अपनी दुश्य बक्तोई बीड मदली आज विशेर संदर्वा मदे सुनावनी होती
00:38आणी त्यान अंतर विशेर सरकारी वकील उज्वल निकम पत्रकाराशी सम्वाज जाधना रहे
00:43येला सुनावनी शावलेला पहिलयां दा जेष्ट काय देतन जाज जले ओट है ये क्यानी संदर्वा जाधना करम तेमा कोलटा मधे माण लेला होता
00:54मच्छा जुख चे सर्पंच संतोष देश्मू यानचा सुनावनितील या दुसरे सुनावनित प्रामुख्याने आरोपी एक वालमीक याने कही कागतपत्रांची मागणी के लिए उती
01:13आणि त्या सग्या कागतपत्रांची जन्तरी आज सियाडी तरफे आमी नयालायत सादर के लिए काही दस्ताय वच हे सिल्बंद असल्यामने नयालायला विनंती के लिए कि त्याचा प्रती सिल उगणले नंतर या आरोपी ना देने त्याव्या
01:33दुसरा महत्वाचा मुद्दा मंजे आरोपी वालमीक याने या खटले तुन मला निर्गोर मुख्त करावे करन माजा विरुद्ध कोंता ही प्राथमित पुरावा नाही अशा तरेचा नयालायत अर्जा के लिला है
01:51या अर्जाज चे वरती नयालैने CID चां� ben नाही जे CID चंभन एत्चा 24 तरक्यलाख नयालायत हजर के लिला जाईल त्या नंतर त्याचावरती सुनावने हुलिल आरृथा वालमीक तरफे युप्तिवाद नंतर सरकार तरफे अमी युप्तिवाद करू
02:12तिसरी महत्वाची बाब मंजे आज न्यायले मधे जे कागत पत्र आमें हजार केले त्यातला प्रत्यक्ष संतोष डेश्मूग याना माराणी चा वीडियो जो फिरे CID चा मधें तपासा अंती असन दिसु नालोतो
02:31कि हा वीडियो आरोपिणिस काढ़एला होता आणी तो सिल्वन्ध प्रिश्रिंफ्टी लचड़े पाठोने ताला होता तो संपुर्ण वीडियो आमी न्यायले Salzर केला परन्तु न्यायलेला आमी विननति केली लिया है कि या वीडियो तला कुठलाही प्रकारे बाहेर यला प
03:01आनि मनुन मको का काईदयाचे तर्तू दी अंतरगत है, आमी नियायले लाशी विनंती के लिल याहे।
03:31जीस थावर मिलकता हे ही जब्ट करने अत्यावी असा नयालयत अमें अरजय दिलेला हे त्या अरजय वरती अद्दल हिवालमिक तर्फे खुला सादाकर्ने तलेला ना है तया imagin या त्यारक्च शुणावनी पुडे रिच्छर हुई
03:50माज़ा संवेट माज़े सहकरी अड़ोकेट कोले हे देखिलाज नयालेद उपस्ती थोते
03:56सब्सक्राइब देखिलाज नयालेद नयालेद द्राफ चाहज द्यू आणि तेचा नंतर चार कोर्ट तो फ्रेम करावी कि नाही तेचार्थी युक्ति वाद आएकले नंतर नयालेद तेचार्थी निर्नेकिल
04:23वाल्मिक ने जानेक मुद्ध उपस्तीत के लिए पहला मुद्धा मंजे तेचा या प्रकरनात कुठे काही संबंद नाही तो खुना मदे नाही खंड़नी जने मागित ली नाही आणि तो कसा निर्दोश आए ये दाखोनेचा केविल वानी प्रेत्न देचा अर्जा मदे �
04:53करनेचे मागनी के लिए आहे कशा कशे चादरा और ये जमा करनेचा अपर मिनन देखे तेचाद सी एडी ने कही महतों चे कागत पत्र गोड़ा के लेले आहे ती कागत पत्र फार मोठे प्रमाहे परंतु इतर आरो पिंची देकिल काई प्रोपर्टी आहे चल आनी अचल य
05:23अप्लिकेशन दिलोंती कि तैन्सी प्रोपर्टी जी सील के लिए लेले तेजिकाई दोक्यमेंट्स चेना अब ये असंदर वात इक्ति वात अला का इक्ति वात अला निकोटा नी काया अणुटर की लिए चादर आशा कोलता ही नहीं कि सील के लिए प्रोपर्टी आहे जी �
05:53त्या आर्जावर्ट ची सुनावनी करन वालमीकला नंतर अटक करने ताले अनतर ती सुनावनी फुटलेस होते आनि मणों नवीनम का CID तरफे आर्जा देने ताला कि मको का खाली येची प्रोपर्टी जबता करने ते आवे दन्यवाद शुबी साकरति आरुपी लिपूर
06:23अशन है कि या पुर्दन या संदरवाद माला भाखी दाज करता है नार नहीं येचा संदरवाद कुरावे नोंदले जातील आनि मकस त्या संदर बादली चौक शुबी तो बढ़िओ किदी परिनाम करक्षकरू शोतो यहां केस मदे कुरावा मुनों तो बढ़िओ किदी �
06:53प्रिटमेंट जील आते हैं अश्या पदन देखिल आरोप प्रचरुप यहां तो शुद्धा विश्यक्रा यह आरोपी लातुर चे तुरूंगा ता है या आरोपी ने शुर्वतिल अरजा सा केला होता कि माला लातुर चे तुरूंगा तेवाओ
07:18परन्तु असा दिस्ता है कि त्याला एक्ता असल्याम जाता तेटे कर्मत नहीं है मुझन त्याने इच्छा व्यक्त खेली लिया है कि माला या नाया च्छिप कर नहीं त्याला कोले सेट तेचा ती खुला सा चुविस तर्खेला देथी तुरूंगा नियाद आपली बेट गे
07:48जानेक प्रकरना मेदे गूलेग केले ला है त्याला भारता तंगल जाता है क्यामूल आपले ला आप विचरत है त्यांगली गोष्टे बारता चा मुठा ये शाह है दन्यवाद
07:57अज अब रहाँ है जाना जाए अब तुम्सा न्याया सर्टि श्या तुम्सा मोठा वटा होता
08:04जामोल सग्रेन तुम्चे कुन आपक्षा है कि तुम यह प्रकरन अद कही तरी बूलाओ
08:07बुरबरे सब्भी सखर चास है कि अपनेला कलपन आ है अटीज शरोल काई चला है
08:27लग्षाद ग्यां तस तब मैं पहाइब
08:30प्रसाहण माध्यमान जाज दन्हें आग को जाए हु कुए है
08:34छिन्यान उसकि कंडे माध्यमादीय नीचॆऊगक जालेता मिंटो करते हुए
08:37उसकर सबरारे को जाले न कुछ जन्थे हम्टृ HA Brahm
08:45नित और आत कशहा थो
08:49आज अपले समोर आरोप काई ठोले जाता है नहीं नहीं नहीं नहीं नहीं है
09:19सब्सक्राइब करें नहीं नहीं नहीं नहीं नहीं है
09:49कि आज आज आपके प्रेजेंटे में हुई क्या हुआ धिन्दी में बतागी है बीड़ी के मच्छा दुखके सरबंच संतोज दिश्मू इनकी सुनावनी आज यहां बीड़ी के नयाले में हुई उसमें दो बड़े इंपोर्टन इश्यू आज हुई जो इस केस में जो नारो
10:19से कोई संबंद नी है और वो निर्दोश है इसलिए उसको इस केस में से डिश्चार्च किया जाए यह पैसे तरमस्साजोग प्रकरणा मदर बदल विशेश सरकारी वकील उजवर्ण लिकम बोलत होते एबीपी माजा उड़ा डोले बगा नीट