• 2 days ago
Akola : अकोल्याच्या बाळापूरात क्षारयुक्त पाणी प्यावं लागत असल्यानं शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजार 
अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातल्या ६० पेक्षा अधिक गावांतील विहीर आणि बोअरवेलमध्ये क्षारयुक्त पाणी असल्याने एक-दोन नव्हे तर शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजार झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीये...इतकंच नव्हे तर अनेकांच्या किडनीही निकामी समोर आलंय...सावरपाटी गावात एकाला किडनी गमवावी लागलीये, तर प्रशांत काळे नावाच्या ग्रामस्थाची किडनी निकामी झालीये त्यांना उपचारासाठी तब्बल १२ लाख खर्च करूनही काही फायदा झाला नसल्याची तक्रार या ग्रामस्थाने केलीये...पारस ते निंबा फाटापर्यंतमधील गावं खारपण पट्ट्यात येतात, मात्र अनेक गावांत पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे... 
 अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातल्या 60 पेक्षा अधिक गावातील बिहिरी आणि बोरवेल मध्ये क्षारयुक्त पाणी असल्यान एक दोन नवे तर शेकडो ग्रामस्तांना किडनीचे आजार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकच नव्हे तर अनेकांच्या किडनी देखील निकामी झाल्यात. सावरपाटी गावात एकाला किडनी गंबावी लागली तर प्रशांत काळे नावाच्या ग्रामस्थाची किडनी निकामी झाली. त्यांना उपचारासाठी तब्बल 12 लाख खर्च करूनही काही फायदा झाला नसल्याची तक्रार या ग्रामस्थांनी केली आहे. पारस ते निंबा.

Category

🗞
News
Transcript
00:00अकोल्याचा बालापूर तालुक्यातल्या 60 पेख्षा अधिक गावातिल भीरी आणि बोरवेल मदे ख्षार्यूपत पाणी असले न एक दो नवे तर शेक्डो ग्रामस्तां न किड़नीचे आजार जाराची धखका दायक माहिती समोर आलिये।
00:12इतकास नवे तर अनेकांचा किड़णी देखिल निकामी सलयात, सावरपाठी गावात एकाला किड़नी गंबा भी लागे तर परशान्त काले नावाचे ग्रामस्ताची टीड़नी निकामी सली तैना उपचारा साथी तब्बल 12 लाक्खरच करुनाही काही फायदा जाला �
00:42पाने मुड़े किद्ना गेला दोनी बी
00:44मुझे गलो डाप्तारों को गहाला दोनी किद्ना फैल जाला
00:48अजा तीन वर्सी गळा डालिसित चल गया
00:50पानी तेस फैल है सद्धा
00:52नावाद घरो घरी है पानी तेस है नावाद टक्के पानी खार गाबा है
00:56आमच्या गावा खुट पेसंट जलेले है कि बीच है पेरल इच्छा है फक्तो पाने मुड़े सांकता है रहान देखला ही तो संगितला
01:03कि डाक्टार गड गेले सद्धा श लागदी कि पाने मुड़े सहून डाले
01:06अच्छा पानी रहलस नहीं पाने तो बीच जलेला या गावा है
01:09एबीपी माज़ार उगड़ा डोले बखा नीट

Recommended