• 2 days ago
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना एक कार्यक्रम दिला. महाराष्ट्र सैनिकांनी उद्यापासून बँकेत जाऊन तुम्ही प्रत्येक बँकेत मराठी भाषा वापरली जाते का ते पाहा असं राज ठाकरे म्हणाले. 

धर्म प्रत्येकानी जोपसला पाहिजे, उंबराठ्याच्या आतून बाहेर आणला तर बुलडोजर आणा.  मी म्हणालो होतो मशीदवरचे लाऊडस्पीकर बंद करा. अजूनही लाऊड स्पीकर मशीद वरचे सुरु आहेत. आता उत्तर प्रदेश मध्ये योगींनी लाऊड स्पीकर बंद केले मात्र आपल्या राज्यत सुरु आहेत,असं राज ठाकरे म्हणाले.

संतोष देशमुख प्रकरण काय मारलं हो..तुम्हाला एवढी मस्ती असेल तर मी तुम्हाला जागा दाखवतो. खंडणीचा विषय होता. आता पर्यत ऐकलं होतो राखेतून फिनिक्स पक्षी येतो. येथे बीड मध्ये राखेतून गुंड तयार होतात? आता खंडणीचा विषय होता याला जातीचा विषय केला आणि वंजाऱ्याने मराठ्याला मारलं असा दाखवलं यात कुठून आला मराठा कुठून आला वंजारी, हा पैशाचा विषय होता तुम्हाला जातीत गुंतवतंय, असं राज ठाकरे म्हणाले. 

आता अजित पवार म्हणाले कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्यांची ,वाटेल त्या घोषणा तुम्ही निवडणुकीच्या वेळी केल्या आणि तुम्ही भाबडेपणाने मतं दिली कशी? लाडकी बहीण योजनेला द्यायला पैसे आहेत कुठे, असा सवाल देखील त्यांनी केला.  मूळ प्रश्न सगळे बाजूला पडले. तुम्ही जातीपातीचा भेद सोडून एक मराठी म्हणून एक झालं पाहिजे. इतका राजकारणचा झालेला चिखल कधीच पाहायला नाही, इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत पाहायला मिळाला नाही. सगळे इंस्टाग्राम वर गुंतून पडलेत, असं राज ठाकरे म्हणाले.

Category

🗞
News
Transcript
00:00म्लो विशायां कौने ऐता लखश हनी
00:03सग्ञे विश्यें भर्कटवली जातात
00:05सगळे विशें भर्कटवली जात।
00:07अमचे मा गले कोड कोन भैसार।
00:09अमालपाय जंगलांची पढली दें
00:10पाणाची पढली दें
00:12आउरंजेबाची तो बसला एकटाद राक्षकाद
00:18आने आमें भाड़तो हैं
00:24आउरंजेबाची कबर राईली पाईज़े का उडवली पाईज़े
00:29अथ ता कुटून आठला
00:34चित्रपटाने जागे होडारे हिंदु काई कामाची नहीं
00:42चित्रपटाने जागे होडारे हिंदु काई काई कामाची नहीं
00:46चत्रपटाने देटर मंद मेंना उतरला यहाँ उतरले
00:51चत्रपटाने संभाजी मारायां च बलीदान तोमला अतता कलल विकी कौउशल मेले वर
01:01अक्षय खनना आउरंग जेप बड़ून आले और तुम्हाला आउरंग जेप कलाल लागला।
01:11वाच्चाप वर्ती इत्यास नहीं वाचता है।
01:18इत्यास वाचायच असल तुम्हाला पुस्तका में डोका खालाल लागेल।
01:26कोड़ी बढ़बडाल लागले हली इत्यास वर्ती। विदांचा बाईच पर बोलताँ।
01:32करता तांचा कही काम नहीं।
01:36आउरंग जेप वर्ती बोलताँ।
01:40माईते तरी का आउरंग जेप काय प्रकरण होता।
01:47यह बाहरों आलेले सगे लोग आउरंग जेप जन्म गुजरात मदला।
01:55दाहोद नावाच्या गाव मदला आउरंग जेप जन्म।
02:01आणि पर काई सोपा है इत्यास वर्त तुम्हाला।
02:06जाती पाती मदे भेडून देला।
02:09यहना ब्रामणानी साथ देली।
02:11यहना माराटेनी साथ देली।
02:13बहुत इकड़े माराटे नहों थेच।
02:15महे सगल छोरून ब्रामणानी केल।
02:18यह सगला बोल्लारांचा इत्यास आशे काई सम्मत नहीं है।
02:52यह हिंद प्रांता बदे एक अच्यांच कड़वट और एक प्रभावी असा एक स्वपन जाया व्यक्तिला पढ़ल यह अम्चा जीजाउस है।
03:08यह त्यांसा स्वपन।
03:14त्यांचे वडिल आसले पासुन त्यां बगदो त्यां।
03:17त्यांना समझत नहुते है काई सालले।
03:23अम्चीस लोका यह लोकाण कड़ेस का चाक्री करता है।
03:36और चत्रपति शिवाजी महाराज बन्जे यह हिंद प्रांता वर ती केलेला एक सम्सकार है।
03:44तो एक चमतकार है। ती एक विलक्षन घटना है।
03:54चत्रपति शिवाजी महाराज हाई एक विचार है।
03:59तो विचार जन्माला याईचे आगोदर या देश कुछा होता देश नहुतास्तु।
04:05या हिंद प्रांता ची काई वस्ता होती काई परसिती होती।
04:13सर्वत जाती चे लोग कोड़ा ना कोड़ा चे कड़ी होते सनका माला।
04:18दूर कच्छाल जा।
04:21चत्रपति शिवाजी महाराजान चे वडिल ये अधिल शाहिट अस होते न।
04:33तैचांता ते निजाम शाहिट गेले न।
04:37तो काल वेगला होता अधिवालची परिसिती बेगली होती तानी काल तशे निरणे घेटले।
04:44जे कोड़ी महाराजटा बढले सरंजामदार होते तानी चा विरुधाचात जड़ा होता न शिवाजी भाराणचा।
04:50यह सरंजामदार कोड़ा होते।
04:54तलक्जाती तक...

Recommended