राज्य उत्पादन शुल्क विभाग 'ॲक्शन मोड'मध्ये...

  • 9 months ago
जळगावच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तालुक्यातील सुजदे, भोलाणे, देऊळवाडे गावातल्या गावठी दारूच्या हातभट्ट्या नष्ट केल्या असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय

Recommended