मालेगावात उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला मद्यसाठा
  • 3 years ago
मालेगावात उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मद्यसाठा पकडला आहे. 68 लाख रुपयांच्या मद्यसाठ्यासह ट्रक असा 92लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
Recommended