राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाईची जाग आली

  • 10 months ago
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत जळगाव जिल्ह्यातील अवैध गावठी दारू विक्रीसंदर्भात आमदारांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांसह गिरीश महाजन यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. मंत्र्यांनी आगपाखड केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग कामाला लागलाय.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews

Recommended