"तुला राजकारणात जन्माला मी घातलंय" | Eknath Khadse On Girish Mahajan | Jalgaon | Maharashtra News

  • 3 years ago
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे एकेकाळचे सहकारी होते. मात्र आता हे दोघेही पक्के वैरी झाले आहेत. भाजपमध्ये काम करत असताना दोघांनी जळगावला भाजपचा बालेकिल्ला बनवलं. पुढे नंतर काय झालं आणि दोघे कट्टर वैरी झाले. जेव्हा एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर वेळोवेळी ते गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना दिसायचे. त्यामुळे आता या दोघांमधील वाद हा अधिक चिघळत चालला आहे.

#Lokmat #GirishMahajan #Eknathkhadse #Jamner #Maharashtra
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended