"मुख्यमंत्र्यांचा मुलगा षडयंत्र रचतो"; धमकीनंतर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया | Lawrence Bishnoi

  • last year
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. लॉरेन्स बिश्नोई या पंजाबमधील खतरनाक गँगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी आल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संपर्क साधला.

#SanjayRaut #LawrenceBishnoi #EknathShinde #ShrikantShinde #DevendraFadnavis #DeathThreat #AK47 #Pune #Punjab #BJP #Shivsena #Maharashtra #Mumbai #UddhavThackeray

Recommended