Chatrapati Sambhaji Nagar जवळील ओहर गावात दोन गटात वाद; परिस्थिती नियंत्रणात

  • last year
छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात हिंसाचाराची घटना घडली. या घटनेला काही तास उलटत नाहीत, तोच शहराजवळ असलेल्या ओहर गावात दोन गटात वाद होऊन तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

#Sambhajinagar #Aurangabad #ImtiyazJaleel #Police #Ramnavami #Shivsena #BJP #Politics #Maharashtra

Recommended