• 2 years ago
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सतेज पाटील गटातील 29 उमेदवार अपात्र ठरल्यानंतर तगडा झटका बसला आहे. नियमानुसार ऊस कारखान्याला न घातल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. या निर्णयानंतर आमदार सतेज पाटील यांनी जाहीर सत्ताधारी महाडिक गटाला जाहीर आव्हान दिले आहे. या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार, त्याठिकाणी न्याय मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.


#SatejPatil #MahadevMahadik #RajaramSakharKarkhana #Politics #Kolhapur #GirishBapat #DevendraFadnavis #KarunaMunde #DhananjayMunde #ShivendrasinghRajeBhosle #Birthday #Pune #ChandrakantPatil #PoliticalNews #Marathi #Maharashtra

Category

🗞
News

Recommended