• 2 years ago
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली उच्च न्यायालयात या तिघांविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने तिघांना समन्स बजावत प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

#UddhavThackeray #SanjayRaut #AadityaThackeray #Shivsena #RahulShewale #BJP #GunaratnaSadavarte #MNS #RajThackeray #Mumbra #MahimDargah #Politics #SushmaAndhare #SanjayShirsat

Category

🗞
News

Recommended