• last year
गुवाहाटीला जाऊन काय झाडी, काय डोंगर म्हणणारे शहाजी बापू पाटील यांनी आता गारपीट झाल्यानंतर शेतकऱ्यांची काय अवस्था काय आहे, हे इथे येऊन पाहावे, काय द्राक्ष बागा, काय कांद्याच्या पाती, आमचं समदं कसं निसर्गानं ओके केलं. हे येऊन पहावं अशी आर्त हाक निफाड तालुक्यातील कुंभारी येथील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक रमेश नामदेव शेजवळ यांनी दिली आहे.

#ShahajiBapuPatil #Farmers #Guwahati #Nashik #UnseasonalRain #OnionPrice #Rain #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #AbdulSattar #PikVima

Category

🗞
News

Recommended