Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/20/2023
अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. परळी तालुक्यातील सेलू, गाढे पिंपळगाव, वडखेल, पांगरी, सिरसाळा यासह इतर ठिकाणी शेती पिकांसह फळबागांचं नुकसान झाले. याच शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पंकजा मुंडेंनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

#RamdasKadam | #UddhavThackeray | #EknathShinde | #Shivsena | #Khed | #MaharashtraVidhansabha | #farmer | #HWNewsMarathi

Category

🗞
News

Recommended