• last year
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि त्यांना धमकावून त्यांच्याविरोधात कट रचल्याप्रकरणी मुंबईतील एक डिझायनर आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिष्का असे या डिझायनर असणाऱ्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर आज गुरुवारी सभागृहात देखील हा मुद्दा गाजला. विरोधी पक्षाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.

#AmrutaFadnavis #DevendraFadnavis #BJP #MalbarHillPolice #Bribe #Crime #MaharashtraBudget #Adhiveshan #AjitPawar #MumbaiPolice #VidhanBhavan #Politics #Maharashtra

Category

🗞
News

Recommended