• 2 years ago
जुनी पेन्शन योजनेसाठी हजारो शासकीय निमशासकीय कर्मचारी संपावर गेल्याने आता शासनाला जुनी पेन्शन योजना लागू करावी लागेल असे माजी आमदार सुधीर तांबे यांनी सांगितले आहे. संपकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सुधीर तांबे यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे.

#SudhirTambe #OldPensionScheme #Ahmednagar #EknathShinde #DevendraFhadanvis #GovernmentEmployee #Strike #EmployeeStrike

Category

🗞
News

Recommended