"भाजपा नकली हिंदुत्ववादी"; सुषमा अंधारेंचं टीकास्त्र | Sushma Andhare

  • last year
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं कारण त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली अशी जर देवेंद्र फडणवीस यांची धारणा असेल, तर मग त्याच राष्ट्रवादीसोबत नागालँडमध्ये घरोबा करणारी भाजपा ही नकली हिंदुत्ववादी आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.