सुषमा अंधारेंच्या आधीच्या भाषणांचा उल्लेख करत शिंदे गटाची टीका | Sushma Andhare

  • 2 years ago
सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर देखील अवमानकारक टीका केली होती. मात्र आता त्यानी हिंदुत्ववादी शिवसेनेत प्रवेश केलेला असल्याने तुम्ही प्रभू रामाची माफी मागणार का? असा प्रश्न बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते राहुल लोंढे यांनी विचारला आहे.

Recommended