Sushma Andhare: आमदार संजय शिरसाटांविरोधात ३ रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार- सुषमा अंधारे
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे केवळ तीन रुपयांचा हा दावा दाखल करणार आहेत. याविषयीची माहिती अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत दिली

Category
🗞
News