• 2 years ago
आजपासून राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. राष्ट्रीय पेन्शन स्कीम रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांची मागणी आहे. या मागणीसाठी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांतील कर्मचारीही संपामध्ये सहभागी झाले आहेत.

#Strike #Pension #GovernmentWorker #OldPensionScheme #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #AdityaThackeray #NarendraModi #MVA #BJP

Category

🗞
News

Recommended